जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला. ...
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. ...
हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. ...