डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ...
बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले. ...
मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. ...