शहरातील आठ हॉटेल ‘कोविड केअर सेंटर’मध्ये परिवर्तीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या हॉटेलमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे नसलेले ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहू शकतील. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये डॉक्टर व परिचारिका उपलब्ध करण्यात येतील. ...
हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोध ...
राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नाग ...
अन्य शहरांमध्ये कोविडवरील उपचारांवर खासगी इस्पितळांनी अवाजवी दर आकारल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नागपुरात तो होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत विदर्भ हॉस्पिट ...
कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सिव्हिल लाईन्स येथील मॉडर्न शाळेमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या २३ विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व पुढील प्राथमिक शिक्षणाकरिता, त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळेत (जागा रिक्त असल्यास) प्रवेश दे ...
रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे. ...
महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गज ...
रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रेगडी ते कोटमी मार्गावर सी-६० पथकाचे जवान भूसुरूंग शोधक यंत्राच्या सहाय्याने शोध घेत पुढे जात असताना रस्त्यालगत जमिनीत पेरून ठेवलेला १० किलो वजनाचा भूसुरुंग आढळला. ...