घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले. ...
नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित जिल्ह्यात विकास कामे तातडीने होणे अपेक्षित आहे, असे मत दिशा समिती अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले. वेगवेगळया विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यात वन कायद्याचे कारण देत वन विभागाकडून कित्येक कामांची ...
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासाठी २६ मे २०१८ रोजी उच्च समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही श ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळं ...
रामदास हिरालाल शेलूकर (३५, रा. मोझरी) असे पित्याचे, तर धर्मा (६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. ते सर्व एकाच घरात राहत होते. रामदासने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास मुलगा धर्माला गाविलगड किल्ल्याच ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून पुढे शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर भगवे झेंडे लावायला सुरुवात केली. हे झेंडे लावत कार्यकर्ते त्या चौकात पोहोचले तेव्हा कुठे झेंडे लावायेच, कुठे नाही, याव ...
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, माधव कोट ...
५ जानेवारी १९८३ रोजी पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २.४३ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. यामुळे प्रकल्पाचे काम सुरूवातीपासूनच रेंगाळत गेले. याचेच परिणाम लगत ...
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वेबपोर्टलवर आधार कार्ड, बँक खाते, जमीन क्षेत्र, पीक पेरा केला असल्याचे स्वयंघोषणा पत्र अपलोड केल्यानंतरच अर्ज व्हेरीफाय होतो. त्यानंतरच विमाचा हप्ता जमा केला जातो. विमा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया पारदर् ...