निवडणूक आयोगाच्या प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. ...
पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारतीमध्ये तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले बेड्स असे एकूण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. ...
Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. ...
Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप ...