प्रवाशांना अधिक जलद गतीने पोहचता यावे यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अलीकडेच केलेल्या एका चाचणीत रेल्वेगाडीने नियोजित अंतर १३० किलोमीटर प्रति तास या गत ...
बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा ...
मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी व्यावसायिक ऋषी खोसला (४८) खून प्रकरणातील आरोपी मिक्की ऊर्फ रुपिंदर बलवीरसिंग बक्षी (५५) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ...
गडचिरोली जिल्ह्यात तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
या योजनेतून संबंधीत मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ...
राज्य शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करुन ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे ...