यवतमाळातील महेश रामभाऊ ढोले यांची अकृषक जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी चार लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्याचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. त्या तुलनेत मिळालेला मोबदला अपुरा होता. लगतच्या जमीन मालकांना प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला देण्यात आ ...
पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही आॅनलाईन नोंदणी झालेले पाच हज ...
यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या विक्रेत्याच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात शंभरांवर लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी सदर म ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असून नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नगरपरिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ...
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन कर्मचारी प्रत्येकाची तपासणी करताना दिसून येतात. टेंपरेचर गनने तापमान घेतले जाते. परंतु याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे तापमान मोजले जात नाही. सरळ आपल्या कक्षात जाऊन अधिकारी स्थानापन्न होतात. भंडारा ...
रांगी परिसरात संपूर्ण शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. वर पाण्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र पावसाचे चार नक्षत्र संपूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे आटोपत आहेत. मात्र ज्या ...
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या कंपनीचे तालुक्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. सिरोंचा, बामणी पोलीस स्टेशन, सिरोंचा बीएसएनएल कार्यालय, पेंटिपाका, आसरअल्ली येथे बीएसएनएलचे केबल टॉवर आहे. तर सिरोंचा जवळील अमरावती ...
कोरोनावरील टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शनची काळया बाजारामध्ये विक्री करणा-या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. एका डमी गिºहाईकाच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. ...
तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याने ते कसे भरणार, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिलाबाबतही लोकांमध्ये संशय असून नागरिकांमध्ये खदखद आहे. ...