लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हणे टॉवर मालकांचा पत्ताच मिळेना! - Marathi News | The owner of the tower could not be traced! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :म्हणे टॉवर मालकांचा पत्ताच मिळेना!

विशेष म्हणजे ज्या जागेवर टॉवर उभा आहे त्या जागेच्या मालकाकडे मोबाईल टॉवर कंपनीचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्वकाही सहज मिळू शकत असताना नगर परिषदेने कारवाई न करण्यामागील दिलेले कारण अतिशय हास्यास्पद ठरत आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर् ...

ग्रामस्थांचा ‘नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ’चा नारा - Marathi News | Villagers' slogan 'Run away Naxals, save tribals' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामस्थांचा ‘नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ’चा नारा

धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सावरगाव ते मुरूमगाव मार्गावरील त्रिशुल पॉईंटवर, तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. दर ...

कार अपघातात प्राध्यापक ठार - Marathi News | Professor killed in car accident | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कार अपघातात प्राध्यापक ठार

प्रा.घोनमोडे हे कामानिमित्त एमएच ३३-१६१४ क्रमांकाच्या कारने गडचिरोली येथे गेले होते. काम आटोपून ते आरमोरीकडे परत येत होते. दरम्यान देऊळगावजवळच्या वळणावर भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या सीजी ०७, बीक्यू ७७३५ या क्रम ...

निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा - Marathi News | The nourishment of the world found in the maze of nature | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निसर्गाच्या चक्रव्यूहात सापडला जगाचा पोशिंदा

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्या ...

इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पर्यटनस्थळ पडले ओसाड - Marathi News | Etiadoh Reservoir and Pratapgad tourist spot fell deserted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पर्यटनस्थळ पडले ओसाड

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजू ...

१० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या - Marathi News | Plants were dug on 10,000 hectares | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोन ...

सिव्हील लाईन्स परिसरात आता दोन कंटेन्मेंट झोन - Marathi News | There are now two containment zones in the Civil Lines area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिव्हील लाईन्स परिसरात आता दोन कंटेन्मेंट झोन

सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर - Marathi News | Addition of two corona victims again at Deori | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देवरी येथे पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, ...

१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 1792 crore road, bridge, building construction 'break' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’

सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या ...