Nagpur : न्यायालयाने नायलॉन मांजाविरोधात २०२१ मध्ये स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...
Kolhapur Municipal Election: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असून, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक रिंगणात उतरणार आहेत. विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांना संधी मिळाली नव्हती. ...
Chandrapur : रामकृष्ण सुंचू उर्फ कथित डॉ. क्रिष्णासह किडनी विक्रीतील दुसऱ्या एजंटला स्थानिक गुन्हे शाखा व एसआयटीच्या पथकाने मंगळवारी (दि. २३ रोजी) रात्री चंदीगड येथील मोहालीतून अटक करण्यात आली आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एका २१ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता गर्भवती होती, असल्याचेही समोर आले. ...
हत्येच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे. एकाच गावात आणि शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बहिणीवर तरुणाचे प्रेम जडले. घरच्यांचा विरोध असल्याने तो तिच्यासह पळून पुण्यात आला. तरुणीच्या भावाने त्याचा शोध घेतला आणि पुण्यात येऊन त्याची हत्या केली. ...
Nagpur : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. ...