शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 18:40 IST

पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर : प्रवेशाची पहिली सोडत १४ मार्चला२५ टक्के जागा मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव शाळेपासून १ ते ३ किलोमीटरच्या अंतरावरच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पहिली सोडत १४ मार्च २०१९ रोजी जाहीर केली जाणार आहे.   राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या प्रवेशाच्या २५ टक्के जागा मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश मिळालेल्या संपूर्णत: मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व इतर साहित्य शाळेने मोफत देणे कायद्याने बंधनकारक आहे. शाळेपासून १ ते ३ किलोमीटरच्या अंतरावर राहत असलेल्या पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. पहिल्या फेरीत एक किलोमीटरच्या आत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होईल. त्यानंतर त्यापेक्षा दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेत विचार केला जातो. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाGovernmentसरकारStudentविद्यार्थी