शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 7:48 AM

१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.

अतुल कुलकर्णी -

मुंबई : देशात सर्वाधिक लसीकरण झालेल्या महाराष्ट्रात एकूण १ कोटी ८४ लाख ०७ हजार ४६५ लोकांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत. मात्र त्यानंतरही सर्व वयोगटातील मिळून १ कोटी ४९ लाख १० हजार २५८ लोकांना लसीचा दुसरा डोस देणे बाकी आहे. यात सर्वाधिक प्रमाण ४५ वर्षांवरील लोकांचे आहे. दोन्ही डोस घेणारे फक्त ३४ लाख ९७ हजार २०७ लोक आहेत.

१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.

हेल्थ केअर वर्कर्स या गटात११,३०,७५२ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ६,७४,४५४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रन्टलाईन वर्कर्स गटात १५,१८,६०० लोकांनी पहिला डोस घेतला. ६,३७,०१३ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.  ४५ वर्षांवरील वयोगटात १ कोटी १७ लाख ५० हजार ३८८ लोकांना पहिला डोस मिळाला. त्यापैकी २१ लाख ८५ हजार ७४० लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. 

दुसरा डोस बाकी - - ४,४६,२९८ हेल्थ केअर वर्कर्स- ८,८१,५८७ फ्रन्टलाईन वर्कर्स  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र