शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

घातक कचरा निर्माण करणाऱ्या ५ हजार ८७२ उद्योगांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:15 AM

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; उद्योग जगतात खळबळ

- राजेश मडावी चंद्रपूर : घातक कचरा निर्माण करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणाºया राज्यातील ५ हजार ८७२ उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत. या घटनेने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार राज्यातील ५ हजार ८७२ उद्योग घातक कचरा निर्माण करीत असल्याचे दिसून आले. या उद्योगांनी उत्पादनासोबतच सामायिक सांडपाणी प्रक्रिया, कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट संयंत्रणा बसविली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील आठवड्यात या उद्योगांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील १ हजार १३४ उद्योगांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक कल्याण विभागाचा लागतो. या कंपन्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.घातक कचरा निर्माण करणारे उद्योगविभाग        उद्योग संख्याअमरावती         ७२औरंगाबाद       ३२४चंद्रपूर              १३१कल्याण          ८७६कोल्हापूर        ३५७मुंबई               ३८०नागपूर            ३४०विभाग          उद्योग संख्यानाशिक             ४७९नवी मुंबई          ६९०पूणे                 ११३४ठाणे                ७४१रायगड            ३४८एकूण            ५८७२