शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यातील नऊ आरोपींना पोलीस कोठडी

By admin | Updated: January 14, 2017 04:46 IST

चाळीस लाख रु पयांच्या दरोड्यातील नऊ आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी

अलिबाग : चाळीस लाख रु पयांच्या दरोड्यातील नऊ आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधिश ए. आर. कांबळे यांच्या न्यायालया समोर शुक्र वारी आरोपींना हजर करण्यात आले होते.गुरु वारी पोलिसांनी अटक केलेले मुनीरा दापोलकर आणि साहिल दापोलकर यांना न्यायालयासमोर हजर केले. आधीच पोलीस कोठडीत असलेले पोलीस हवालदार रविंद्र राठोड, पोलिस नाईक प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई किशोर खाडे, श्रीधर भोसे, संदीप नागोठणेकर, स्वप्नील नागावकर, ऋ षीकेश सुर्यगंध यांची पोलीस कोठडी संपली होती. त्यांच्यासह मुनीरा दापोलकर आणि साहिल दापोलकर यांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. साहिलचा गु्न्ह्यात सहभाग नसल्याचे सांगत त्याची आई मुनीरा हिला रडू कोसळले. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)