शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे २७ जिल्हाध्यक्ष बदलले

By admin | Updated: May 30, 2015 01:17 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले असून तब्बल २७ जिल्हाध्यक्ष बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत संजीव नाईक यांच्यासह आ. हसन मुश्रीम, रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.कार्यकारिणी अशी- जिल्हाध्यक्ष : व्हिक्टर फ्रान्सीस डान्टस - सिंधुदूर्ग, प्रसाद रेगे - (कार्याध्यक्ष), सिंधुदूर्ग, शेखर निकम - रत्नागिरी, वसंत ओसवाल - रायगड, अनंत सुतार - नवी मुंबई, मोहन पाटील - मिरा भार्इंदर, सुनील भुसारा - पालघर, जालिंदर कामठे - पुणे ग्रामीण, संजोग वाघेरे पाटील - पिंपरी चिंचवड, सुनील गुलाबराव माने - सातारा, संजय बजाज - सांगली शहर, आ. दिपक आबा साळुंखे - सोलापूर ग्रामीण, राजेश लाटकर - कोल्हापूर शहर, ए.वाय. पाटील - कोल्हापूर ग्रामीण, आ. जयंतराव जाधव - नाशिक शहर, रविंद्र पगार - नाशिक ग्रामीण, विष्णूपंत म्हैसधुणे - (कार्याध्यक्ष), शिवाजीराव पवार-धुळे, नवाब मिर्झा (कार्याध्यक्ष-धुळे), परेश दिलीप कोल्हे - जळगाव शहर, आ. सतीश पाटील - जळगाव ग्रामीण, निसार देशमुख - जालना, मुनीर पटेल - हिंगोली, आ. राणा जगजितसिंह पाटील - उस्मानाबाद, मकरंद सावे - लातूर शहर, बाबासाहेब पाटील - लातूर ग्रामीण, नाझीर हुसेन काझी - बुलडाणा, मधुकर कुकडे - भंडारा, विनोद हरिणखेडे - गोंदिया.उपाध्यक्ष - आ. हसन मुश्रीफ, डॉ. राजेंद्र शिंगणे, जयप्रकाश दांडेगावकर, गणेश दुधगावकर, प्रमोद हिंदुराव, डॉ. भारती पवार. सरचिटणीस - डॉ. संजीव नाईक, आ. अमरसिंह पंडीत, राजीव देशमुख, रणजितसिंह मोहीते पाटील, प्रदीप गारठकर, मुनाफ हकीम, बस्वराज पाटील नागराळकर, चिटणीस - धनंजय दलाल, सोशल मिडीया विभाग प्रमुख - आनंद परांजपे, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख - सारंग पाटील.