शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आणला जातोय, निरंजन डावखरेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 1:34 PM

दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याआधीच मोठा गौप्यस्फोट केलाय.

मुंबई-  दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याआधीच मोठा गौप्यस्फोट केलाय. पक्ष सोडू नये, यासाठी दबाव आणला जातोय, असं निरंजन डावखरे म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे या स्थानिक नेत्यांकडून कोंडी केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.निरंजन डावखरेंना भाजपामध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, लवकरच निरंजन भाजपामध्ये दाखल होणार आहेत. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची टर्म संपत आलेली असतानाच पक्षात कोंडी होऊ लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या पक्षांतरांचा मुहूर्त पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा ठरविण्यात आल्याने त्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला होणार आहे.दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपा नेतेही डावखरेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस