शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

…जेव्हा राष्ट्रवादीचा आमदार पंकजा मुंडेंवर भर कार्यक्रमात स्तुतिसुमने उधळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:47 IST

मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते कधीच अडले नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र असे असताना जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार राजेश टोपे यांनी एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे ते बोलत होते.

पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघात त्यांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते कधीच अडले नाही. पंकजा ताई माझ्या भगनी असल्याचे राजेश टोपे म्हणाले. विरोधी पक्षात असलेले टोपे हे सत्ताधारी पक्षात मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचे गुणगान गात असल्याचे पाहून काही वेळेसाठी उपस्थित गावकरी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी सुद्धा आपले चांगले संबध होते. मला ज्यावेळी अडचण आली तर ते मार्गदर्शन करायचे. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे ह्या सुद्धा माझ्या मतदारसंघातील कोणतेही काम थांबवत नसल्याचे सुद्धा टोपे म्हणाले.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसताना दिसत आहे. तर भर कार्यक्रमात एखांदा विरोधी पक्षाचा आमदार सत्ताधारी मंत्राच्या कामाचे गुणगान गात असल्याचे कुणाला विश्वास बसणार नाही. मात्र प्रत्यक्षात असे घडलं आहे. त्यामुळे टोपेंच्या मतदारसंघात दिवसभर याची चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळाले.