शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 00:21 IST

पवारांकडून दोन वाक्यांमध्ये पाटलांचा समाचार

मुंबई: ईडी भेटीवरुन टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. शरद पवार ईडी भेटीचा इव्हेंट करत असल्याची टीका पाटील यांनी केली होती. त्यावर ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार, असा टोला पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी रद्द केलेली ईडी भेट आणि अजित पवार यांनी आमदारकीचा दिलेला राजीनामा यामुळे दिवसभर पवार कुटुंब चर्चेत होतं. शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकारण तापलं. त्यानंतर आपण स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार असल्याचं पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानं मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली. त्यामुळे पवारांनी ईडी भेट रद्द केली.शरद पवारांच्या ईडी भेटीच्या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. 'आकसानं कारवाई केली जात आहे, म्हणत राष्ट्रवादीकडून आंदोलन सुरू आहे. मग छगन भुजबळांना अटक झाली, त्यावेळी आंदोलन का केलं नाही? पवारांकडून ईडी भेटीचा इव्हेंट सुरू आहे. अन्याय झालं असं वाटत असल्यास त्यांनी न्यायालयात जावं', अशा शब्दांमध्ये पाटील यांनी पवार यांना लक्ष्य केलं. त्यावर पवारांनी पत्रकार परिषदेत दोन वाक्यांमध्ये भाष्य केलं. 'ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार. काही गोष्टी या अपघातानं होत असतात', असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपाChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस