शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या जहाजावरील २० जणांची सुखरूप सुटका नौदलाची कामगिरी

By admin | Updated: June 23, 2015 03:07 IST

खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला

मुंबई : खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला कलल्याची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर जवानांनी धडाकेबाज बचाव मोहीम हाती घेत जहाजावरील सर्व खलाशांची सुटका केली. मुंबईपासून ४० आणि वसईपासून २५ नॉटीकल मैलांवर या जहाजात पाणी शिरल्याने २० जणांचा जीव धोक्यात आला. त्यामुळे नौसेनेकडे मदत मागण्यात आली. नौदलाने तातडीने बचावकार्य हाती घेत मदतीसाठी ‘सी-किंग हेलिकॉप्टर रवाना केले. तसेच आयएनएस मुंबई हे लढाऊ जहाजही तैनात करण्यात आले. बुडत असलेले जहाज संतुलित करण्यासाठी एका बाजूने वजन वाढवण्यात आले. त्यानंतर खराब हवामानातही नौदलाच्या सी-किंग हेलिकॉप्टरने रात्रीच १९ खलाशांना सुखरूपपणे बुडत्या जहाजावरून बाहेर काढत आयएनएस शिक्रा जहाजावर आणून सोडले. तर, अन्य एका चॉपरने सकाळी जहाजावरील कप्तानास सुखरूपस्थळी आणले. कोचीनकडे निघालेल्या जा जहाजावर प्रत्येकी ३० टन वजनाचे तब्बल २४८ कंटेनर होते. खराब हवामान आणि वादळामुळे जहाज एका बाजूला झुकल्याचे जिंदाल कामाक्षीचे कप्तान महिंदर पाल प्रभाकर यांनी सांगितले.