शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टा जप्त

By admin | Updated: June 29, 2014 00:42 IST

अजनी पोलीस ठाण्यातील चार्लींनी आज दुपारी पुण्यातील एका गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त केले. रोहित उत्तम शितवले (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे.

पुण्यातील गुन्हेगार : जिवंत काडतूसही सापडले नागपूर : अजनी पोलीस ठाण्यातील चार्लींनी आज दुपारी पुण्यातील एका गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त केले. रोहित उत्तम शितवले (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो दौंड (पुणे) जवळच्या शितवलेवाडी येथील रहिवासी आहे.अजनी ठाण्यातील चार्ली अभिषेक हरदास आणि पंकज सुरजुसे हे दोघे नरेंद्रनगर (बोरकुटे लेआऊट) भागात दुचाकीने गस्त करीत होते. दुपारी ४ च्या सुमारास त्यांना नरेंद्रनगर जवळच्या उड्डाण पुलाजवळून एक तरुण येताना दिसला. पोलीस दिसताच त्या तरुणाचे वर्तन बदलल्याने चार्ली अभिषेकला त्याचा संशय आला. त्यामुळे अभिषेकने त्याला दुरूनच आवाज दिला. पोलिसांसमोर जाण्याऐवजी तो तरुण पळून गेला. तो दिसेनासा झाल्यामुळे अभिषेकने याच भागातील चार्ली संजय गायकवाड तसेच अमर सूर्यवंशी या दोघांनाही बोलवून घेतले. चारही जणांनी परिसरात कसून तपासणी केली असता रेल्वेलाईनच्या बेशरमाच्या झुडूपात तो तरुण आढळला. चार्लीने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडले. त्याला अजनी ठाण्यात नेल्यानंतर पीआय बी. पी. साळूंके, पीएसआय रवी राजूलवार, चार्ली अभिषेक, संजय, मनिषा साखरकर यांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने आपले नाव,गाव आणि पत्ता सांगितला. (प्रतिनिधी)उत्तर प्रदेशातून आणला कट्टाआपण हा देशीकट्टा उत्तर प्रदेशातून आणल्याचे सांगितले. जवळ पैसे नसल्यामुळे विनातिकीट रेल्वेने नागपुरात आलो. अजनी स्थानकावर टीसीची नजर पडल्याने आपण पळत आलो आणि नरेंद्रनगरात शिरल्याचे त्याने सांगितले. त्याने हा कट्टा आणि काडतूस कुणाचा गेम करण्यासाठी आणला, त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, चार्ली अभिषेक, संजय, पंकज आणि अमरने त्याला शिताफीने जेरबंद केल्याबद्दल या चौघांचेही कौतुक केले जात आहे.