शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 10:21 IST

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातीलनांदेड जिल्ह्याचे सुपुत्र  एअर मार्शल विवेक राम चौधरी (V. R. Chaidhary) हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख (एअर चीफ मार्शल) असतील. 

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

देशाचे नवे एअरचीफ मार्शल विवेक चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या मिल्ट्री स्कुलला गेले.  विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. विवेक यांचे काका दिनकर आणि रत्नाकर हे सध्या नांदेडला वास्तव्याला आहेत.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र