नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वयाचा 99 व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:03 IST2019-01-29T18:03:08+5:302019-01-29T18:03:33+5:30

नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

Nana Patekar's Mother passed away at the age of 99 | नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वयाचा 99 व्या वर्षी निधन

नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वयाचा 99 व्या वर्षी निधन

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. 



 

Web Title: Nana Patekar's Mother passed away at the age of 99