शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

माझी कृषि योजना : परदेश अभ्यास दौरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:08 PM

आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा ही योजना राबविली जाते.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा ही योजना राबविली जाते. ४० ते ५० शेतकऱ्यांना एका अभ्यास दौऱ्यात सहभागी करून घेतले जाते.

हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, आस्ट्रिया, स्पेन, व्हिएतनाम, मलेशिया, इस्त्रायल, थायलंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया इ. देशांमध्ये हे दौरे असतात. शेतकऱ्यांना यासाठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल एवढे अनुदान मिळते. या योजनेस पात्र ठरण्यासाठी शेतकरी प्रयोगशील असावा.

शेतकऱ्यांचे वय २१ ते ६२ यादरम्यान असावे. शेतकरी आत्मा व इतर कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटांचा सदस्य असावा. त्याने गटशेती, समूहशेतीद्वारे शेतीचा विकास केलेला असावा. कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत पुरस्कारप्राप्त शेतकरी तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकरी, महिला शेतकरी, कृृषी विद्यापीठाचे पदवीधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येते. तालुका कृषी अधिकारी  किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडे या योजनेची माहिती मिळते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी