शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीच्या हत्येचे गूढ कायम

By admin | Updated: March 14, 2015 05:37 IST

येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या मुलीची हॉस्पिटलच्या आवारातच हत्या झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घड

डोंबिवली : येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या मुलीची हॉस्पिटलच्या आवारातच हत्या झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. त्याला दोन दिवस उलटले तरीही त्या हत्येचा उलगडा डोंबिवली पोलिसांना करता न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकामागोमाग होणाऱ्या हत्यांमुळे नागरिक दहशतीच्या छायेखाली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. शुक्रवारी पोलिसांनी दिवसभर रुग्णालयातील नर्स, मावशांसह (आया) जेथे बाळ होते, त्या वॉर्डामधील आजूबाजूच्या पेशंट्सची चौकशी-फेरतपासणी केली. तसेच मुलीच्या आईसह दोन्हीकडील आजींचीही चौकशी केली़ परंतु, तरीही तपासातून मात्र काहीही निष्पन्न झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सांगितले.त्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासणार?रुग्णालयाच्या मागील बाजूस जेथे हत्या झाल्यावर मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणच्या परिसरात सीसी कॅमेरा नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच जेथून रुग्णालयात एण्ट्री केली जाते, तेथे कॅमेरा आहे. त्यातील फुटेजची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले.