शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हाया नाशिक नेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती केंद्राने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 12:14 PM

नियोजित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही व्हावा यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहून वळवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र  लिहून ही मागणी फेटाळली असल्याचे समोर आले आहेमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी जपानची मदत घेण्यात येत आहे.

मुंबई - नियोजित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचामहाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून अजून एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही व्हावा यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहून वळवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. मात्र यावर केंद्राकडून विचार करण्यात आला नाही. दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र  लिहून ही मागणी फेटाळली असल्याचे समोर आले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी जपानची मदत घेण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असलेली टीका आणि भूमिअधिग्रहणास शेतकऱ्यांचा असलेला विरोध यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र