शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे आंदोलन तीव्र

By admin | Updated: July 29, 2014 02:38 IST

अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे़

पंढरपूर : अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे़ रविवारी बारामतीत या समाजाच्या युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीची काच फुटली तर, रात्री उशिरा आंदोलकांनी पंढरपूर येथे एक एसटी बस पेटवून दिली तर दुसऱ्या एसटीवर दगडफेक करण्यात आली.धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात पंढरीतूनच झाली. राज्य धनगर समाज (एसटी) आरक्षण कृती समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन १५ जुलै रोजी पंढरपूर ते बारामती पदयात्रा निघाली होती़ समितीची राज्य सरकारसोबत शनिवारी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे पडसाद रविवारी उमटले़ सोनके येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता सोलापूर डेपोची कराड-पंढरपूर बस कार्यकर्त्यांनी पेटवली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यांना प्रथम खाली उतरवले. याप्रकरणी चौघांना अटक केली, तर दुसऱ्या घटनेत पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज चौकात पेट्रोल पंपावर लातूर-पंढरपूर बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचे वाहतूक नियंत्रकांनी सांगितले. (प्रतिनिधी)