शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांच्या आग्रहामुळेच मोरिवलीचा ‘मृत्यूचा शॉर्टकट’ खुला; रेल्वे करणार होती मार्ग बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:51 IST

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील मोरिवली गावानजिक अपघाताच्या धोक्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा शॉर्टकट बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.

अंबरनाथ :अंबरनाथरेल्वे स्थानकाजवळील मोरिवली गावानजिक अपघाताच्या धोक्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा शॉर्टकट बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने याठिकाणी एक लहानसा मार्ग पादचाऱ्यांसाठी ठेवण्यात आला. दररोज शेकडो रेल्वे प्रवासी त्याचा वापर करतात आणि तोच मार्ग जीवघेणा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी याच ठिकाणी वैशाली धोत्रे व आतिष आंबेकर यांचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला होता.अंबरनाथच्या बुवापाडा, मोरिवली गाव, भेंडीपाडा या परिसरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने एमआयडीसी परिसरात कामानिमित्त जातात. कामावरून सुटल्यानंतर अनेक कामगार पायी रेल्वे क्रॉसिंग करून अंबरनाथ पूर्वेकडून पश्चिमेकडील मोरिवली गावात जातात. वर्षभरापूर्वी रेल्वे प्रशासनाने आरसीसी भिंत बांधून रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या कामाला स्थानिकांनी विरोध करत शॉर्टकट तसाच ठेवण्याची मागणी केली. मात्र, आता हाच मार्ग जीवघेणा ठरला आहे. ज्याठिकाणी हा अपघात झाला, त्याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे हा प्रकल्प रखडला आहे. 

पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी मोरिवली गावाजवळ उड्डाणपूल किंवा पादचारी पूल होणे गरजेचे आहे. कामगारांसाठी हा मार्ग सोयीचा आहे.- नंदकुमार भागवत, स्थानिक रहिवासी

नको त्या ठिकाणी उभारण्यात आला उड्डाणपूलअंबरनाथ शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी नव्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव मोरिवली गावाजवळ ठेवण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने शहराच्या सोयीनुसार उड्डाणपूल न बनवता रेल्वे फाटक बंद करण्याच्या दृष्टीने आवश्यकता नसलेल्या ठिकाणी कानसई सेक्शन परिसरात उड्डाणपूल उभारला. ते काम आता रखडलेले आहे. ज्याठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल न उभारता, नको त्या ठिकाणी उभारल्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालावा लागत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथrailwayरेल्वे