शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:13 IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला.या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर बच्चू कडू पुन्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.

अमरावती - राज्यमंत्री आमदार बच्चू कडू हे सातत्याने वेगळ्या आंदोलनांसाठी चर्चेत असतात. मात्र, यावेळी अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवल्याने ते चर्चेत आहेत. बच्चू कडू हे नेहमीच रुग्णांची मदत करत असतात. यामुळे रुग्णसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला त्याच वेळी, राज्यमंत्री बच्चू कडू हे याच मार्गाने अकोला येथे जात होते. मात्र, हा अपघात पाहताच त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. राज्यमंत्री बच्चू कडू केवळ अपघातग्रस्तांच्या मदतीलाच धावले नाही, तर त्यांनी या अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही पोहोचवले आणि दाखल केले. यानंतर ते पुन्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले. या प्रसंगामुळे बच्चू कडू यांची रुग्णसेवक म्हणून असलेली प्रतिमा पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

यापूर्वी, रोडवरील अपघात पाहून पालकमंत्री भरणेही धावले होते मदतीला -सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे 26 जुलैला सोलापूर आणि बार्शी दौऱ्यावर होते. आपल्या इंदापूर या मूळ गावावरून सोलापूरकडे त्यांचा ताफा जात असताना वाटेत अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. यांतर त्यांनी तत्काळ तत्परता दाखवत जखमींना मदत केली आणि खासगी वाहनाने रुग्णालयात पाठवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणे सोलापूर दौऱ्यावर होते.

महत्त्वाच्या बातम्या -

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAccidentअपघातAmravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल