शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:24 IST

मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. - शिंदे.

लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष निवडणूक लढतील, अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली.

पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले, मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी केली आहे. शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर रणजितसिंह शिंदे अपक्ष लढतील. त्यामुळे आता महायुतीचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.  

धनराज शिंदे यांचा विषय आमच्यासाठी संपलापुतणे धनराज शिंदे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, त्यांचा विषय आता आमच्यासाठी संपलेला आहे. कौटुंबिक विषय आता पूर्णपणे संपलेला आहे.

हर्षवर्धन पाटील अखेर शरद पवार गटात दाखल हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश केला. येथील दूधगंगा दूध संघाच्या सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवेशाची घोषणा केली.

 पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेशाचा आग्रह धरला. यामुळे आपण व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुढचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांना आहेत. त्यांचा निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.   

टॅग्स :Babanrao Shindeबबनराव शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस