शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मिलिंद नार्वेकरांनी दिली शिवसेनेत येण्याची आॅफर,  निलेश राणे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 9:06 PM

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला.

रत्नागिरी, दि. 20 : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेयांनी आज रत्नागिरीमध्ये केला. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा बॉम्ब टाकला. नारायण राणे यांना अशोक चव्हाण यांचे नेतृत्त्व मान्य नाही आणि ते फक्त सोनिया गांधी यांचेच आदेश मानतात, असेही राणे यांनी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याखेरीज दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा नीलेश राणे यांनी कुडाळ येथील सभेत केली. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार राऊत यांनी शिवसेना निलेश राणे यांचा अडीच लाख मतांनी पराभव करेल, असे उद्गार काढले. त्याला उत्तर देताना राणे यांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. विनायक राऊत यांना उमेदवारी मिळेल की नाही, याचीच शंका आहे, त्यांनी मतांचे आकडे सांगू नयेत, असे राणे म्हणाले.

नारायण राणे यांना शिवसेनेने आॅफर दिलेली नाही, असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना नीलेश राणे म्हणाले की, मिलींद नार्वेकर यांनी राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर दिली होती. पुढच्या गोष्टी काय झाल्या ते शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे