शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

एमसीए प्रवेश परीक्षा २१ जूनला

By admin | Updated: May 15, 2015 02:21 IST

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एमसीए (मास्टर आॅफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एमसीए (मास्टर आॅफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता २१ जून रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी १८ मे ते ६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.मुंबई विद्यापीठाने सुमारे २० वर्षांपूर्वी एमसीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आयडॉलने २00५-२00६मध्ये एमसीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा व सहा सेमीस्टरचा आहे. या प्रवेशासाठी २१ जूनला प्रवेश परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना ६६६.े४.ंू.्रल्ल/्रङ्मि’ आणि ६६६.्रङ्मि’.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळांवर १८ मे ते ६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल.आयडॉलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कमीतकमी शुल्क आकारण्यात येते. तसेच राखीव वर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शिष्यवृत्ती या सुविधा देण्यात येतात. आयडॉलकडून विद्यार्थ्यांना सायंकाळी समुपदेशन व प्रॅक्टिकलसाठी विविध अभ्यास केंद्र उपलब्ध असतात. आयडॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी आयटी लॅब आहे. आतापर्यंत आयडॉलमधून सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी एमसीए पदवी संपादन केली आहे. हे विद्यार्थी देशातील आयटी क्षेत्रात आणि परदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.