शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पॅटर्नमधील प्रश्नांमुळे ‘एमबीए’च्या परीक्षेत गोंधळ

By admin | Updated: May 12, 2015 02:07 IST

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेत सोमवारी गोंधळ झाला. मुंबई परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सुमारे ४0 टक्के प्रश्न

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेत सोमवारी गोंधळ झाला. मुंबई परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सुमारे ४0 टक्के प्रश्न जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांची परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. एमबीएच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ८ तारखेपासून सुरू झाली आहे. सोमवारी या विद्यार्थ्यांचा ह्यबिझनेस इथिक्स आणि कापोर्रेट गर्व्हनन्सह्ण हा पेपर होता. या परीक्षेत दोन सेक्शन असतात. पहिल्या सेक्शनमध्ये ६० आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये ४० गुणांची परीक्षा असते. सोमवारी दुसऱ्या सेक्शनमध्ये जुन्या पॅटर्ननुसार केस स्टडीजवर प्रश्न विचारण्यात आले होते. यापूर्वीच्या पेपरमध्येही जुन्या पॅर्टननुसार केस स्टडीजवर आधारित प्रश्न विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या पॅटर्नची कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. तर अ‍ॅडमिशनवेळीच नवीन पॅटर्नची माहिती दिल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)