शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आजीची हत्या करून मनोरुग्णाकडून शवाची शेकोटी

By admin | Updated: September 14, 2016 06:40 IST

मनोरुग्ण नातवाने आजीची हत्या करून शवाची मध्यरात्री शेकोटी केल्याची हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. येथील हरसूल गावापासून पंधरा किमी अंतरावरील कोटंबी या आदिवासी गावात सोमवारी

अझहर शेख,  नाशिकमनोरुग्ण नातवाने आजीची हत्या करून शवाची मध्यरात्री शेकोटी केल्याची हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. येथील हरसूल गावापासून पंधरा किमी अंतरावरील कोटंबी या आदिवासी गावात सोमवारी रात्री हा दुर्दैवी प्रकार घडला.माळरानावर एका झोपडीत भगवान भोये, आई रखमीबाई(८५), पत्नी चिमीबाई व मुलगा कैलास (२२) यांच्यासह राहतात. कैलास मोलमजुरी करतो. तो निर्व्यसनी आहे, मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो मनोरुग्णाप्रमाणे वागू लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी रात्री त्याने झोपडीमध्ये गोंधळ घालत आजीची हत्या केली. तसेच आईलाही गंभीर जखमी केली. या वेळी भगवान गावामध्ये भागवत कथेचे पारायण ऐकत होते.मंगळवारी सक ाळी दहा वाजेच्या सुमारास भगवान भोये व अन्य नातेवाईकांनी हरसूल पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अर्धवट स्थितीत जळालेले रखमाबाईचे प्रेत व संशयित कैलासही अर्धनग्न अवस्थेत प्रेताजवळ बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्यास अटक केली असून उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.