शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले

By admin | Published: March 28, 2017 3:07 PM

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळळ्या घटना सदर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 28 : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळळ्या घटना सदर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. फिर्यादींची मुलगी २५ मार्चला सदरमधील अंजुमन कॉलेज येथे १२ वी चा पेपर देण्याकरिता गेली होती. शेजारी राहणारा आरोपी संजय उर्फ संजू (वय २२, रा. धारना, जि. शिवनी) याने पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी संजूविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. आहे.अशाच प्रकारे एमआयडीसी हद्यीत राहणारी फियार्दी यांची १७ वर्षीय अल्पवयीन साळी हिला सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास शेजारी राहणारा संशयित आरोपी राकेश पितांबर रॉय (वय २२) याने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या भाऊजींनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी राकेशविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या दोन्ही प्रकरणात पोलीस बेपत्ता मुली आणि त्यांना पळवून नेणारांचा शोध घेत आहेत.