शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 1:58 AM

ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे, अशी माहिती ललित गांधी यांनी प्रसार माध्यमांना दिली. ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे. त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला असून, त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरतर्फे गुरुवारी ‘ब्रेक द चेन’ व ‘व्यापार बंद’वर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, व्यापारी सभासद यांची चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. गेले दिवस आपण सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तसेच सरकारच्या संपर्क करून आहोत. सर्वांच्या भुमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत, असे देखील गांधी यांनी नमूद केले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे