शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

झेंडू, शेवंतीची आवक वाढली : दिवाळीमुळे ग्राहकांकडून फुलांना मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:45 IST

दिवाळी व त्या निमित्त करण्यात येणा-या पुजांसाठी मार्केट यार्डातील फुल बाजारात सोमवार पासून झेंडू, शेवंती या फुलांची आवक चांगलीच वाढली आहे.

पुणेदिवाळी व त्या निमित्त करण्यात येणा-या पुजांसाठी मार्केट यार्डातील फुल बाजारात सोमवार पासून झेंडू, शेवंती या फुलांची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु सध्या राज्यासह जिल्ह्यात असलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे फुलांना पाणी कमी पडत असल्याने फुलांचा दर्जा काहीसा घसरला आहे. त्यात दोन दिवसांपासून होण-या तुरळक पावसामुळे माल अधिकच खराब झाला आहे. त्यामुळे सध्या अशा दर्जाहिन फुलांचीच जास्त आवक होत आहे. मात्र, ग्राहकांकडून चांगल्या मालाला मागणी असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 

             गुलटेकडी येथील श्री शिव छत्रपती मार्केट यार्डमध्ये सोमवार (दि.५) रोजी फुल बाजारात  पुणे जिल्हासह सातारा, सोलापूर, नगर आणि मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झेंडूची आवक झाली. सुरूवातील दुष्काळाचा फटका फुलांचा पिकाला बसला आहे. पुरेशा पाण्याअभावी फुलांचा दर्जा घसरला आहे. आकाराने छोट्या फुलांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तरीही दिवाळीला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतक-यांनी माल राखून ठेवला होता. मात्र, दोन दिवसात राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राखून ठेवलेल्या मालातील भरपूर माल ओला झाला आहे. त्यामुळे मालाचा दर्जा आणखी घसरला आहे. परिणामी भाव कमी मिळत असल्याचे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारात लाल झेंडूची अधिक आवक होत आहे. त्यास घाऊक बाजारात दजार्नुसार १० ते ५० रुपये भाव मिळत आहे.

             तुलनेने पिवळ्या झेंडूची आवक कमी होत असून, त्यास घाऊक घाऊक बाजारात प्रती किलोस १० ते ९० रुपये भाव मिळाला आहे. विशेषत: मोठ्या पिवळ्या झेंडूला अधिक मागणी आहे. असा झेंडू असलेल्या शेतक-या ९० रुपये किलोने घाऊक बाजारात भाव मिळत आहे. मात्र, असा माल अत्यल्प आहे. दर्जाहिन, खराब मालाचीच अधिक आवक होत आहे. तर दुसरीकडे हार, तोरण करण्यासाठी शेवंतीला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील यवत, माळशिरस भागातून आणि नगर जिल्ह्यातून शेवंतीची आवक होत आहे. शेवंतीला दजार्नुसार घाऊक बाजारात प्रती किलोस ५० ते १२० रुपये भाव मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीDiwaliदिवाळी