शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार

By पोपट केशव पवार | Updated: March 1, 2025 14:21 IST

कोल्हापूर : पिकाऊ शेतजमिनी उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येत्या १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात ...

कोल्हापूर : पिकाऊ शेतजमिनी उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येत्या १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात बायका-मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आज, शनिवारच्या बैठकीत शेतकऱ्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी या मोर्चाला जाणार असल्याचे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ मार्चला मुंबईत दहा हजार शेतकऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, संपत देसाई उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारने कुणाची तरी व्यवस्था करण्यासाठी हा महामार्ग लादला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातून चार हजार बाधित शेतकरी उपस्थित राहतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलनSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMumbaiमुंबई