शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू; अज्ञाताकडून धमकीचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 21:26 IST

बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.

Mantralay bomb threat Call । मुंबई : बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आल्याने एकच खळबळ माजली. एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून सांगितल्यानंतर मंत्रालयामध्ये पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. लक्षणीय बाब म्हणजे निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून न दिल्यास बॅाम्बनं मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. 

धमकी देणारा फोन आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. हा फोन अहमदनगरमधून आला असल्याचे कळते. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यानं त्रस्त होऊन ही धमकी दिली. मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालयात बॉम्ब फोडू अशी धमकी दिली आहे. 

धमकीचा फोन करणारा अहमदनगरचादरम्यान, मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं न झाल्यानं संतप्त होऊन अज्ञातानं धमकीचा फोन केला. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात बॅाम्ब ठेवून उडवून देऊ, अशी धमकी निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीनं दिली. तसेच संबंधित धमकी देणाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली. 

दुसरीकडे मुंबई मेट्रो येथे काम सुरू असताना दगड फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटकाचा फटका मंत्रालयाला सुद्धा बसला आहे. मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना काही दगडांमुळे मंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या. त्या कामामुळे मंत्रालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयCrime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिसMumbaiमुंबई