शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:56 IST

Malegaon Sugar Factory Election Result 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटे की टक्कर पहायला मिळत आहे.

Malegaon Factory Election Results: विधानसभा निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनी स्वत: या निवडणुकी उडी घेतली आहे. यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटे की टक्कर पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. पहिल्या फेरीची मतदान मोजणी पूर्ण झाली असून अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. 

आतापर्यंत आलेल्या निकालात अजित पवार यांची एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अद्याप वीस उमेदवारांचा निकाल हाती येणे बाकी आहे. सहकार बचाव सांगवी गटातून पॅनलचे चंद्रराव तावरे, रणजित खलाटे, महिला गटातून राजश्री कोकरे तर बारामती गटातून नेताजी गवारे हे आघाडीवर आहेत. मोजणीला विलंब झाल्याने दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाली आहे. यामुळे निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. 

पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते..

अनु जाती जमाती बापुराव गायकवाड. 3717रतन भोसले. 4117

इतर मागासवर्ग रामचंद्र नाले 3644नितीन शेंडे. 4120

विमुक्त जाती NT विलास देवकाते 4269सूर्याजी देवकाते  3288

महिला राजश्री कोकरे 3835संगीता कोकरे 4021ज्योती मुलमुले  3568

ब  वर्ग अजितदादा. 91भालचंद्र देवकाते  10

माळेगाव जाधवराव  4332बाळासाहेब तावरे. 3803संग्राम काटे 3425रमेश गोफने. 2963रंजनकाका. 3587राजाभाऊ बुरुंगले  3760

पणदरे तानाजी काका  3808योगेश भैय्या  4110स्वप्नील अण्णा  3796रोहन कोकरे 3314रणजित जगताप. 3050सत्यजित. 3247

सांगवी चंद्रराव तावरे  4041गणपत खलाटे  4115रणजित खलाटे  3747विजय तावरे  3645वीरेंद्र तावरे. 3332

खांडज 

प्रताप आटोळे  3995सतीश फाळके. 4117विलास सस्ते 3258पोंदकुले मेघश्याम 3145

निरावागज अविनाश देवकाते  4289केशव देवकाते 3179जयपाल देवकाते  3862राजाभाऊ देवकाते. 3254

बारामती नितीन सातव  3559नेताजी गवारे  3740देविदास गावडे  3898जि बी अण्णा गावडे 3542

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसResult Dayपरिणाम दिवस