शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
2
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
3
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
4
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
5
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
6
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
7
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
8
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
9
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
10
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
11
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
12
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
13
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
14
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
15
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
16
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
17
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
18
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
19
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
20
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता : शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:30 IST

मित्रपक्षाकडून आमची ताकद तोलताना गल्लत

सांगली : राज्यात महायुतीची सत्ता आली आहे, त्यामागे खरे कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय, अडीच वर्षांत केलेली कामे हेच आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात सवलत आणि विकासकामे यामुळे सत्ता मिळाली आहे, हे लक्षात ठेवा. महापालिका निवडणुकीत मित्रपक्षाने ऐनवेळी का निर्णय बदलला समजलेच नाही. आमची ताकद तोलताना, मापताना त्यांनी मोठी गल्लत केली आहे. आमची ताकद त्यांनी कमी मोजली, अशी टीका भाजपचा उल्लेख न करता पर्यटनमंत्री तथा शिंदेसेनेचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे केली.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी विश्रामबाग येथील गणपती मंदिरासमोर झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, संजय विभुते, जिल्हा संघटक गौरव नायकवडी, रावसाहेब घेवारे, सचिन कांबळे, सुनीता मोरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीत युती करावी म्हणून आग्रह झाला. त्यामुळे आम्ही चर्चा सुरू केली. चर्चा पुढे गेली, जागावाटपाबाबत चर्चा झाली. परंतु, ऐनवेळी काय झाले समजले नाही. एकाएकी मित्रपक्षाने बदल केला. आम्हाला ते लक्षात आले. त्यांनी आमची ताकद तोलताना, मापताना नक्कीच गल्लत केली. आमची ताकद कमी मोजल्याने स्वबळावर निवडणुका लढविण्याचे ठरविले. आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या हातात तुम्ही सत्ता देऊन कारभार बघितला आहे. आता आमच्या हातात सत्तेचा वाटा द्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde's decisions brought Mahayuti to power: Shambhuraj Desai

Web Summary : Eknath Shinde's decisions as Chief Minister led to Mahayuti's rule, says Shambhuraj Desai. He criticized a partner for misjudging their strength before local elections. Desai urged voters to give them a chance to govern.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMahayutiमहायुतीBJPभाजपा