शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Maharashtra Vidhan Sabha: टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

By स्वदेश घाणेकर | Published: March 03, 2021 4:05 PM

Maharashtra Vidhan Sabha Budget Session; अर्थसंकल्पीय विरोधकांच्या सर्व टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सडेतोड उत्तर दिले.

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी विरोधकांच्या सर्व टीकेला सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यावरूनही राज्यातील विरोधी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला. उद्धव ठाकरे म्हणाले,''टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असं बदलण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसताना तुम्हाला लाज वाटत नाही?'' ( Uddhav Thackeray slammed Narendra Modi) 

नटसम्राट बघतोय असा भास झाला- मुख्यमंत्री विरोधक बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत. सुधीरजी, काय तुमचा आवेश. चंद्रकांतदादा आणि देवेंद्रना भीती वाटायला लागली. माझ्यासारखं तुमचंही झालंय. कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे, पण सध्या ते करता येत नाही... कलाकार हा कधी लपून राहत नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. ( CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha )

काही महत्त्वाचे मुद्दे...

  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा...
  • मराठी भिकारी आहे का?... छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही... छत्रपती नसते तर आम्ही सोडा, दिल्लीत बसलेत ते तरी असते का? 
  • सावरकरांना भारतरत्न द्या, दोन वेळा पत्रं गेली... कोण देतं पत्र... आमदारांची समिती देते का?...
  • औरंगाबादचं संभाजीनगर जरूर करू, पण त्याच्याआधी मला ही पण तारीख पाहिजे... छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा... 
  • खोटेपणा करणं रक्तात नाही... बंद दाराआडही कधी खोटेपणा केला नाही... महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवला नाही...
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियमTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ