20 Nov, 24 08:41 PM
ठाणे-कोकणात महायुतीला मोठा फायदा
JVC च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला ठाणे आणि कोकणात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. ३९ जागांपैकी महायुतीला २५, महाविकास आघाडील १ आणि इतरांना ३ जागा मिळू शकतात.
20 Nov, 24 08:38 PM
विदर्भात भाजपचे वर्चस्व, एक्झिट पोलचे अंदाज
विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने मोठं कमबॅक केल्याचे पाहायला मिळत आहे. एक्झीट पोलनुसार विदर्भात महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
20 Nov, 24 08:36 PM
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता
मुंबईच्या ३६ विधानसभा जागांवर धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मुंबईत १८-१९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १७-१८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
20 Nov, 24 08:19 PM
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
20 Nov, 24 07:37 PM
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
20 Nov, 24 07:36 PM
पीपल्स पल्स एक्झिट पोल
पीपल्स पल्स एक्झिट पोल
महायुती 175-195
मविआ 85-112
इतर 07-12
20 Nov, 24 07:07 PM
SAS एक्झिट पोल
SAS एक्झिट पोल
महायुती - 127-135(४२%)
मविआ -147-155 (४१%)
20 Nov, 24 07:03 PM
रिपब्लिक एक्झिट पोल
रिपब्लिक एक्झिट पोल
महायुती - १३७-१५७
मविआ -१२६-१४६
20 Nov, 24 07:02 PM
पी मार्क्यू एक्झिट पोल
पी मार्क्यू एक्झिट पोल
महायुती - १३७-१५७
मविआ -१२६-१४६
20 Nov, 24 06:55 PM
मॅट्रिक्स एक्झिट पोल...
मॅट्रिक्स एक्झिट पोल...
महायुती - १५०-१७०
भाजपा - ८९-१०१
शिंदे सेना - ३७-४५
अजित पवार १७-१६
मविआ - ११०-१३०
काँग्रेस 39-47
ठाकरे गट 21-39
शरद पवार - 20-21
20 Nov, 24 06:49 PM
इलेक्टोरल एज एक्झिट पोल
इलेक्टोरल एज
महायुती ११८
भाजप ७८
शिंदे २६
अजित पवार १४
मविआ १५०
काँग्रेस ६०
ठाकरे ४४
शरद पवार ४६
20 Nov, 24 06:48 PM
चाणक्यचा एक्झिट पोल
चाणक्य
महायुती १५२-१६०
भाजप ९०
शिंदे ४८
अजित पवार २२
मविआ १३०-१३८
काँग्रेस ६३
ठाकरे ३५
शरद पवार ४०
20 Nov, 24 06:45 PM
पोल डायरी एक्झिट पोल...
पोल डायरी
महायुती १२२-१८६
मविआ ६९- १२१
20 Nov, 24 06:07 PM
वाहनातून मतदार आणल्यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहाडीत राडा
वाहनातून मतदार आणल्यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहाडीत राडा
मतदान केंद्रासमोरच हाणामारी : शिघ्रकृती दलाचे पथक आले धावून
20 Nov, 24 06:01 PM
भंडारा जिल्हा मतदानाची टक्केवारी
सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ६५.८८ टक्के
तुमसर ६८.२७ टक्के
भंडारा ६२.७८ टक्के
साकोली ६७.२१ टक्के
20 Nov, 24 06:01 PM
जळगाव : वेळ. 7 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 54.69 %
मतदार संघनिहाय टक्केवारी
१५ अमळनेर -55.10%
१२ भुसावळ -52.44%
१७ चाळीसगाव -56.05%
१० चोपडा -52.13%
१६ एरंडोल- 58.36%
१३ जळगाव सिटी- 45.11%
१४ जळगाव ग्रामीण -60.77%
१९ जामनेर -57.34%
२० मुक्ताईनगर- 59.69%
१८ पाचोरा -46.10%
११ रावेर - 62.50 %
20 Nov, 24 06:00 PM
अकोला जिल्हा : 5 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान.
विधानसभा निवडणूक- २०२४
-------------------------
अकोला जिल्हा
-------------------
५:०० वाजतापर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान.
अकोला पश्चिम -५४.४५ टक्के
अकोला पूर्व -५१.२८ टक्के
अकाेट - ५७.६० टक्के
बाळापूर: -५८.३० टक्के
मूर्तिजापूर: - ६०.०८ टक्के
----------------------
एकूण : ५६.१६ टक्के
20 Nov, 24 05:59 PM
पुणे जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 54.09% मतदान; इंदापूर मतदार संघात सर्वाधिक 64.50% मतदान
पुणे जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 54.09% मतदान; इंदापूर मतदार संघात सर्वाधिक 64.50% मतदान
20 Nov, 24 05:56 PM
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
20 Nov, 24 05:38 PM
जळगाव : 5 वाजेपर्यंत सरासरी मतदान टक्केवारी 54.69 टक्के
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी मतदान टक्केवारी 54.69 टक्के
20 Nov, 24 05:37 PM
सोलापूर : सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात 57.9 टक्के मतदान
सोलापूर : सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात 57.9 टक्के मतदान झाले.
20 Nov, 24 05:33 PM
येवला खरवंडी गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवलं, भुजबळ व काही विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघांमधील खरवंडी गावामध्ये भुजबळ हे मतदान केंद्रावर गेले असता यावेळी स्थानिक विरोधक नागरिकांनी त्यांना मतदान केंद्रावर अडवले असून एवढा वेळ का थांबता, अशी विचारणा केली. यावेळी भुजबळ म्हणाले की मी उमेदवार आहे. मतदान केंद्रावर जाऊ शकतो. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
20 Nov, 24 04:58 PM
मुंबई : सलमान खानने माउंट मेरी स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
मुंबई : सलमान खानने माउंट मेरी स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
20 Nov, 24 05:15 PM
वाशिम जिल्ह्यातील ५ वाजेपर्यंतचे सरासरी मतदान
रिसोड 60.18
वाशिम 56.87
कारंजा 55.21
20 Nov, 24 04:58 PM
कोल्हापूर - शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात वादावादी .
कोल्हापूर - शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात वादावादी .