Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 17:46 IST2019-01-17T17:45:51+5:302019-01-17T17:46:24+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 जानेवारी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
राज्यात पुन्हा छमछम! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दे धक्का
डान्सबारसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संमिश्र स्वरूपाचा - रणजीत पाटील
ओळखपत्राद्वारेच डान्सबारमध्ये मिळणार प्रवेश, राज्य सरकार बदलणार कायदा
काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर
११ लाख आदिवासी कुटुंब कर्जमुक्त होणार; खावटी कर्जमाफ
वनक्षेत्राबाहेरील वाघांसाठी ‘अॅक्शन प्लॅन’; स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रणाली लागू
और भी लडेंगे... महादेव जानकर बारामतीच्याच आखाड्यात उतरणार
धनंजय मुंडेंच्या PRO चं व्हॉट्सअॅप बंद, आणीबाणी लागू केल्याचा सरकारवर आरोप
पुण्यात पुन्हा पाणीच पाणी; प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन