Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:24 IST2019-03-27T18:24:31+5:302019-03-27T18:24:42+5:30
हे जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 मार्च 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला
आता असणार 'सखी मतदान केंद्र' !
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा, संजय राऊत, रामदास कदम यांचा समावेश
पानसरे हत्येतील दोन संशयितांच्या माहितीसाठी आता ५0 लाख
राष्ट्रवादीला पडला छत्रपती उदयनराजेंचा विसर
‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी उरले शेवटचे तीन दिवस!
लहान मुले, तरुणाई अडकली '' पबजी '' च्या विळख्यात
धनगर, मुस्लीम आरक्षणाचे काय झाले; सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाला सवाल
पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग गुरुवारी दुपारी दोन तास बंद
Lok Sabha Election 2019 : बुलडाण्यात तीन उमेदवार कोट्यधीश