Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 18:53 IST2018-08-25T18:53:10+5:302018-08-25T18:53:21+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा - उद्धव ठाकरे
शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट पुण्यात जेरबंद
आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा फटका, आलिशान गाडीचा टायर फुटला
सोशल मीडियावर संमोहित करून ‘सनातन’ने तरुणांना ओढले जाळ्यात; सीबीआयला शंका
व्यापाऱ्यांना कैदेचा निर्णय सरकारने घेतला लपूनछपून
ताडोबात ‘व्हीआयपी’च्या नावावर अवैध प्रवेश; २९ आॅगस्टपर्यंत नवीन नियमावली
नागपुरातील ‘मेट्रो डबलडेकर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत
नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी
विश्वस्तांच्या भांडणामुळे नागपुरातील प्रसिद्ध टेकडी विघ्नहर्ता संकटात