Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 नोव्हेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:15 PM2018-11-24T18:15:31+5:302018-11-24T18:17:03+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

maharashtra news top 10 news state 24 november | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 नोव्हेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 नोव्हेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

Ayodhya Ram Mandir: बोला, कधी उभारताय राम मंदिर; मला आज तारीख हवीय: उद्धव ठाकरे

Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रवादीने 'हातकणंगले' सोडला अन् 'स्वाभिमानी' हात आघाडीला जोडला!

एक डिसेंबरला मराठा आरक्षण ही शुद्ध फसवणूक : शरद पवार यांची टीका

नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

Video : भाविकांवर काळाचा घाला; कोल्हापुरात भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

26/11ची 10 वर्षे! मुंबईत सागरी तटाची सुरक्षा रामभरोसेच

रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक

रायगडमध्ये मांडूळ सापाची तस्करी, तिघांना अटक

अभिमानास्पद !! महाराष्ट्र पोलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दोन पारितोषिके

Web Title: maharashtra news top 10 news state 24 november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.