Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:29 IST2019-01-23T17:29:01+5:302019-01-23T17:29:34+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...   

Maharashtra News: Top 10 news in the state - 23 January | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 जानेवारी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 जानेवारी

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

EVM हॅकिंग: सय्यद शुजाच्या दाव्यांबाबत पंकजा मुंडेनी सोडले मौन, म्हणाल्या...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास

शिवसेनेला किक मारुन सत्तेबाहेर काढावं लागेल- नारायण राणे

संभाजी उद्यानात गडकरींचा नाही संभाजी महाराजांचा पुतळा बसवा : संभाजी ब्रिगेड

भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत!

पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका

एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्ससह उच्चशिक्षितांचा समावेश

घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाचा मृत्यू

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 23 January