Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 18:05 IST2019-05-21T18:05:12+5:302019-05-21T18:05:25+5:30
महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 मे 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
चाळीला आग लागून लाखोंचा कांदा खाक
भीषण अपघातानंतर कार पेटली; बाहेर पडता न आल्याने महिलेचा होरपळून मृत्यू
टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर
माणिकराव ठाकरे की भावना गवळी : निवडणूक निकालाची उत्सुकता
पिंपरीत हातात तलवारी घेवून गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
तब्बल १२ वर्षांंनंतरही रेल्वेतील पार्सलचे ‘ट्रॅकिंग’ अद्यापही कागदावरच
तुम्ही वाहतूकीचे नियम पाळणारे आहात ? तर पुणे वाहतूक पाेलिसांची ''ही'' ऑफर आहे तुमच्यासाठी
बर्गरमध्ये काचेचे तुकडे ; पुण्यातील बर्गर किंगमधील प्रकार
शून्य सावलीची अनुभूती गुरुवारी
कॅनॉल रोडची मोजणी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कानउघाडणी!