Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 19:44 IST2019-03-20T19:44:02+5:302019-03-20T19:44:25+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

maharashtra news top 10 news of the state - 20 march 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मार्च 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मार्च 2019

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

सुजय विखेंविरोधात कर्डिलेंचे जावई रिंगणात, संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार

कोण आहेत सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरलेले संग्राम जगताप?

'प्रहार'कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा

Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'

Exclusive : आदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर?... 'हे' आहे नितेश राणेंचं उत्तर

Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणार - नितेश राणे

सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे कौतुक करणार का? रोहित पवारांचा रणजीतसिंहांवर निशाणा

'मी कमी बोलतो अन् जास्त काम करतो', अडखळलेल्या भाषणावर बोलले पार्थ

'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

 

 

 

Web Title: maharashtra news top 10 news of the state - 20 march 2019