Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:08 IST2019-04-19T17:07:38+5:302019-04-19T17:08:06+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 एप्रिल 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या
तिकिटाची आशा होती, पण काँग्रेस सोडण्याचं कारण गैरवर्तन; प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'
राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले
उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेला भाडोत्री गर्दी; नितेश राणेंकडून व्हिडिओ व्हायरल
उद्धव ठाकरेंपेक्षा राज यांना माध्यमांवर जास्त टीआरपी ?
'त्या' अकरा गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार कायम; प्रशासनही हतबल
Video - 'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांचं मोदींवर गाण्यातून टीकास्त्र
सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ?
आता निवडणुकीतही 'थर्ड अम्पायर' ! पुढाऱ्यांच्या अडचणी वाढल्या
देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, शिवसेनेविरोधातील 'ते' विधान भोवले
'मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा', प्रकाश आंबेडकरांचे आव्हान