Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:43 IST2018-10-14T18:40:40+5:302018-10-14T18:43:28+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या
पाणी नसल्याने पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा
... त्या 833 RTO च्या भविष्यासाठी धनुभाऊ सरसावले, मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
माझा संबंध #Metoo शी नसून #Youtoo शी, 'मीटू'बाबत आठवलेंचे परखड मत
पुण्यात महिलेची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराची जमावाकडून हत्या
देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली 3000 किलोची खिचडी
राष्ट्रीय महामार्गावर दुहेरी अपघातात 10 जण गंभीर
दारू पिण्यास विरोध; पत्नीवर केला गोळीबार
मुंबईचा पारा वाढला; तापमान 37 अंशांवर
कांदा भाव खाणार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या